आदिवासी समाज निसर्गाचा खरा संवर्धक : प्राचार्य डॉ. संजय धनवटे
आदिवासी समाज निसर्गाचा खरा संवर्धक : प्राचार्य डॉ. संजय धनवटे मेळघाटातील कामापूर येथे सामाजिक जनजागृती उपक्रम; कोरकू समाजबांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप कारंजा (घाडगे) | प्रतिनिधी : आदिवासी समाज हा भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य घटक असून, पिढ्यान्पिढ्या या समाजाने निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशाचा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधायचा…