नागपुरात ९० कोटी २५ लाखांचा सायबर घोटाळा उघड!
नागपुरात ९० कोटी २५ लाखांचा सायबर घोटाळा उघड! बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून फसवणूक; आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा संशय, महिलांसह ६ जणांना अटक नागपूर : नागपूर शहर सायबर पोलिसांनी तब्बल ९० कोटी २५ लाख रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून फसवणूक करणाऱ्या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक…