राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत कार्यक्रमाची जय्यत तयारी पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. पुणे विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचे हे छात्रों की गूंज अभियान सुरू…