रात्री पतीसोबत, दिवसा प्रियकरासोबत! महिलेचा ‘ड्युटी चार्ट’ पाहून पोलिसही चक्रावले
पती, पत्नी आणि प्रियकर तिघेही एकत्र राहण्यास तयार नणंद-सासऱ्यांचा विरोध, सीतापूर पोलिसांसमोर अजब कौटुंबिक पेच सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद कोतवाली पोलिस ठाण्यात आलेल्या एका कौटुंबिक वादाने पोलिसांनाही चक्रावून टाकले. पती-पत्नी आणि महिलेचा प्रियकर तिघेही एकत्र राहण्यास तयार असल्याचे सांगत असताना, संबंधित महिलेने दिवसा प्रियकरासोबत आणि रात्री पतीसोबत राहण्याचा चक्क ‘ड्युटी चार्ट’च पोलिसांसमोर…