CJP चा 5 सप्टेंबरला पुन्हा दिल्ली मार्च; विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी
सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप; “आमच्या संयमाला कमजोरी समजू नका” नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनादरम्यान सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने पुन्हा दिल्ली मार्चची घोषणा केली आहे. 5 सप्टेंबर रोजी हा निषेध मोर्चा काढण्यात येणार असून इंडिया गेटपासून सुरू होणारा मोर्चा नवी…