अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
अडीच लाखांची लाच घेताना उत्पादन शुल्क निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! एफएल-३ परवान्यासाठी तब्बल ८ लाखांची मागणी तडजोडीनंतर अडीच लाख स्वीकारताना रंगेहात पकडले नागपूर/अचलपूर : परवाना देण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून लाचेची मागणी करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा बडगा उगारला. अचलपूर येथे रेस्टॉरंट अँड बारच्या एफएल-३ परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना…