सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत नागपूर ग्रामीण पोलिसांचा संवाद
सकारात्मक जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन नागपूर : सोशल मीडिया हे केवळ माहिती प्रसारित करण्याचे माध्यम नसून नागरिकांचा विश्वास संपादन करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी अधिकृत व विश्वासार्ह माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून समाजहितासाठी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष…