“अस्पृश्यता हा गुन्हा, दोषींवर तातडीने कारवाई करा”, मंदिर शुद्धीकरणावरून राहुल गांधी आक्रमक
खरगे यांच्या मंदिर शुद्धीकरणावरून राहुल गांधी आक्रमक “अस्पृश्यता हा गुन्हा, दोषींवर तातडीने कारवाई करा” हल्द्वानीतील घटनेवर राहुल गांधींचा सवाल; दलितांवरील भेदभाव संपवण्यासाठी ठोस कारवाईची मागणी — “खरगे यांच्यासोबत असे होऊ शकते, तर इतरांचे काय?” नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील कार्यक्रमानंतर कथितरित्या मंचाचे शुद्धीकरण करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल…