सर्वधर्मीय उत्सवांतील ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : महाराष्ट्र अंनिसची मागणी
सर्वधर्मीय उत्सवांतील ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : महाराष्ट्र अंनिसची मागणी कायदा सर्वांसाठी समान असावा; डीजे, डॉल्बी, लाऊडस्पीकरच्या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागपूर : उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक समारंभ हे समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म, श्रद्धा आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, या स्वातंत्र्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि…