विषारी दारूचा कहर! 22 जणांचा मृत्यू; आधी दृष्टी गेली, मग शरीर निळे पडले
मेथॅनॉल भेसळीचा संशय; 112 हून अधिक जण रुग्णालयात दाखल | विषारी दारू शरीरातील रक्त आम्लयुक्त करून डोळ्यांची नस आणि महत्त्वाच्या अवयवांवर करते गंभीर परिणाम भोपाळ : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून, प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू, तर 112 हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. काही रुग्णांची दृष्टी गेली, तर…