सांस्कृतिक लोक कला मंचाचा भव्य सत्कार सोहळा
नवनिर्वाचित आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्यासह लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव सतीश पांडे | प्रतिनिधी कळमेश्वर : सांस्कृतिक लोक कला मंच ऑल इंडिया यांच्या वतीने कळमेश्वर येथे भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता सावता मंदिर सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. विधान परिषदेचे नवनिर्वाचित…