कळमेश्वरात कलावंतांचा गौरव; डॉ. राजीव पोतदार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
सांस्कृतिक लोककला मंचाचा भव्य सत्कार सोहळा; लोककलावंतांच्या मानधनासाठी सभागृहात आवाज उठविण्याची डॉ. पोतदारांची ग्वाही सतीश पांडे | प्रतिनिधी कळमेश्वर : सांस्कृतिक लोककला मंच ऑल इंडिया यांच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी सावता मंदिर सभागृह, कळमेश्वर येथे कलावंत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राजीव पोतदार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात…