कामगार टाइम्स बुलेटिन @10:00 PM
🌾 दुष्काळसदृश परिस्थितीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नागपूर/महाराष्ट्र | २५ सप्टेंबर २०२६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. समिती जिल्हानिहाय पीक नुकसानीचे पंचनामे, पिण्याचे पाणी, चारा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदतीचा आढावा घेणार आहे. विदर्भातील पावसाच्या तुटवड्यामुळे शेती व ग्रामीण भागातील परिस्थितीवरही समिती…