माहूर–झरी रोडवर भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
🚨 कळमेश्वर तालुक्यात अपघातांचे थैमान; अवघ्या ९ महिन्यांत रस्ते अपघातांचा अर्धशतकाचा टप्पा! आजच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; २५ हून अधिक बळी, ४० पेक्षा जास्त जखमींचा दावा — अपघातांची मालिका रोखणार कोण? का टा वृत्तसेवा कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली असून, आज झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने या…