फेटरी–माहूरझरी बायपासवर भीषण अपघात; २७ वर्षीय आदित्य दहाटे यांचा मृत्यू
रात्रीची ड्युटी संपवून घरी परतताना काळाचा घाला कळमेश्वर | प्रतिनिधी : नागपूर जिल्ह्यातील फेटरी–माहूरझरी बायपासवरील कामठी रोडवर झालेल्या भीषण अपघातात आदित्य दहाटे (वय २७, रा. नांदा, कोराडी) यांचा मृत्यू झाला. ते गोंडखैरी येथील Shadowfax वेअरहाऊसमध्ये कार्यरत होते. रात्रीची ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्या वाहनाचा (क्रमांक MH 40 CR 9163) अपघात झाल्याची माहिती समोर आली…