नागपुरात प्रादेशिक सेना दिवस उत्साहात साजरा; वीर जवानांना भावपूर्ण अभिवादन
प्रादेशिक सेनेच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य आयोजन; वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान का टा वृत्तसेवा : स्वरूप मुडे नागपूर : रिटायर्ड टेरिटोरियल आर्मी पर्सनल असोसिएशन, नागपूरच्या वतीने प्रादेशिक सेनेचा ७७ वा स्थापना दिन अर्थात प्रादेशिक सेना दिवस एम.ई.एस. आय.बी., झिरो माईल, सीताबर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला….