शेतकरी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; लोहारी सावंग्यात केला मुक्काम!
शेतकरी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; लोहारी सावंग्यात केला मुक्काम! रामभाऊ बालपांडे यांच्या घरी सदिच्छा भेट; भजनात सहभाग घेत शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद नागपूर : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांशी संवाद साधला….