वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी!
फटाक्यांवरील खर्चाला फाटा; फराळ, नवीन कपडे व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप – सामाजिक उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष मोहपा : फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत ‘फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी’ हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष असून, मातोश्री वृद्धाश्रम, आदासा आणि स्वामी…