NTPC मधील कंत्राटी कामगारांच्या ESIC सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!
पात्र कामगारांना आरोग्य विमा व सामाजिक सुरक्षा लाभ द्या खासदार शामकुमार बर्वे यांच्याकडे प्रशांत मसार यांचे निवेदन कन्हान | कामगार टाइम्स वृत्तसेवा कन्हान : रामटेक लोकसभा क्षेत्रातील NTPC प्रकल्पांतर्गत विविध एजन्सी व कंत्राटदारांमार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पात्र कामगारांना कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत आरोग्य…