जगाला युद्ध नको, बुद्धांचे विचार हवेत! – सुनील केदार
युद्धखोर मानसिकतेवर प्रहार; शांतता, समता, करुणा आणि बंधुत्वाचा संदेश देत कळमेश्वरच्या बुद्धभूमीवर धम्ममेळावा उत्साहात कामगार टाइम्स वृत्तसेवा | भूषण सवाईकर कळमेश्वर : जगभरात युद्ध, हिंसाचार आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असताना मानवतेला विनाशाच्या नव्हे, तर शांततेच्या मार्गावर नेण्याची नितांत गरज आहे. जगाला युद्धाची नाही, तर भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आवश्यकता आहे. शस्त्रांच्या बळावर सत्ता मिळवता…