
भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्या : कार्यकर्त्यांची मागणी
विधानपरिषद आमदार म्हणून डाॅ. राजीव पोतदार यांची विधानपरिषदेची उमेदवारी निश्चिती संदर्भात निवेदन देण्यात आल, त्यावेळी सावनेर विधानसभेचे विद्यमान आमदार डाॅ. अशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी डाॅ. पोतदार यांना विधानपरिषदेत नक्कीच संधी देऊ असा शब्द शिष्टमंडळाला दिला आहे.WhatsApp us