बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे -बौद्ध भिक्खुसंघाची मागणी

बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे -बौद्ध भिक्खुसंघाची मागणी
बौद्ध भिक्खुसंघाने केंद्र सरकारसह बिहार सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी बौद्ध संघाच्या वतीने गुरुवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता कळमेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.WhatsApp us