
नागपुरात दंगलग्रस्त भागाची पाहणी करणार काँग्रेस समिती
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी रात्रीपासून दंगलग्रस्त भागात संचारबंदी जाहीर करण्यात आली. महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली परिसरातील बाजारपेठांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.WhatsApp us