♦ २०२४ मध्ये ८३४ जणांना अटक;
♦ ३.५० लाख रुपयांचा दंड वसूल
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने रेल्वेत विनाकारण साखळी ओढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. २०२४ मध्ये अशा ८४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ८३४ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार दोषींकडून ३,५०,१९५ रुपये दंड वसूल करण्यात आला.
![]()