महात्मा, युगप्रवर्तक, महामानव ज्योतीबा फुले यांचा आज ११ एप्रील जन्मदिवस

“येणाऱ्या पिढ्या अज्ञानाच्या अंधकारात जाणार नाही”

महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्य स्मृतिला,

हीच संकल्प आदरांजली : ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

 

                   “बहुजनांना अक्षरज्ञान देणारा महात्मा, आया-बहीणी शिकाव्या म्हणून अनेक संकटे झेलत, सामाजीक विध्वसकांच्या शिव्या,शाप, अपमान सहन करीत, ज्यांनी मुलींची पहीली शाळा काढून, स्वतःच्या पत्नीला सावित्रिला शिक्षीत करून, पहीली शिक्षीका बनन्याचा सन्मान बहाल केला.”

                    सावित्री मायच्या मदतीला खंबीरपने शिक्षीका म्हणून फातीमा या मुस्लीम स्त्रीला शिक्षीकेचा सन्मान दिला. अशा युगप्रवर्तकाचा, महामानवाचा आज ११ एप्रील जन्मदिवस त्यांच्या कार्याच स्मरण करीत, त्या संघर्ष वाटेची कृतज्ञता व्यक्त करीत, अनेक पिढ्यांच्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहु ,या संकल्पातून महात्मा ज्योतीबा फुले यांना विनम्र आदरांजली !

श्री. ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
9823966282

 

0
0

Leave a Reply

Realted News