नितीशकुमार यांच्या घरासमोर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला होता ? प्रमोद तिवारी म्हणाले
पाटणा : “नितीश कुमार काल रात्री झोपू शकले नाहीत, कारण त्यांच्या घरासमोर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला होता. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे काय झाले हे सर्वांना माहिती आहे,” असे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले. नितीश कुमार कालपासून खूप अस्वस्थ आणि बेचैन असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
ते पुढे म्हणाले, “आता हे कोणाचे षड्यंत्र आहे हे पाहणे बाकी आहे. पण येथे पोस्ट केलेल्या फोटोवरून येत्या काळात काय घडणार आहे हे कळते.”
![]()