क्रूर शासकांच्या कबरी काढून टाका : रामदेव बाबा
♦ औरंगजेबच्या कबरीवरून रामदेव बाबांचे वक्तव्य नागपुरात पतंजली फूड पार्कच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले मत नागपूर : नागपुरात पतंजली फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी योगगुरू बाबा रामदेव यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. भारत हा भगवान राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश असल्याचे सांगत त्यांनी औरंगजेबासारख्या क्रूर शासकांच्या कबरी देशातून हटवण्याचे आवाहन केले. …