नेपाळ महापुराचा कहर : 359 मृतदेह सापडले; 1,500 जण बेपत्ता
288 भारतीयांशी संपर्क तुटला; मृतदेह ठेवण्यासाठी शवागारात जागा अपुरी, भूस्खलनामुळे 5.2 तीव्रतेएवढा धक्का काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनाने मृत्यूचे तांडव घातले आहे. या भीषण आपत्तीत आतापर्यंत 359 मृतदेह सापडले असून, सुमारे 1,500 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. चितवन जिल्ह्यात सर्वाधिक 132 मृतदेह आढळले आहेत. दरम्यान, 288 भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला…