विद्यार्थी उत्तीर्ण; मुलींचा 95% तर मुलांचा निकाल 92.63%; डिजिलॉकर-उमंग ॲपवर मार्कशीट
सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार cbse.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान झाल्या. यावर्षी सुमारे ४४ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती.
या साईट्सवर निकाल पहा
- cbse.gov.in
- results.nic.in
- digilocker.gov.in
- umang.gov.in
याशिवाय, डिजीलॉकर, उमंग ॲप वर आणि एसएमएस सेवांद्वारेही निकाल तपासता येईल.
सीबीएसई दहावीची गुणपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.