कारंज्यातील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनीचे विज्ञान स्पर्धेत उज्वल यश
कारंज्यातील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनीचे विज्ञान स्पर्धेत उज्वल यश कारंजा : येथील सनशाईन स्कूलच्या विद्यार्थिनी कु. हर्षिका हेमराज बन्नगरे हिने विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स’ असोसिएशन यांच्या वतीने आयोजित सायन्स टॅलेंट सर्च…