तुटवडा गॅसचा, शॉक विजेचा
तुटवडा गॅसचा, शॉक विजेचा : पर्यायी इलेक्ट्रिक साधनांच्या वापरामुळे वीजबिल वाढण्याची शक्यता नागपूर : शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी, एअर फ्रायर, ओव्हन, राईस कुकर, रोटी मेकर यांसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. यामुळे येत्या महिन्यांत वीजबिलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त…