नागपुरात नव्या बांधकामांसाठी पार्किंग अनिवार्य
नागपुरात नव्या बांधकामांसाठी पार्किंग अनिवार्य वाहतूक कोंडीवर उपाययोजना नागपूर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या बांधकामांमध्ये पार्किंगची व्यवस्था अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीत सांगण्यात आले की, भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट, फूड…