महाराष्ट्रात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; १९८ रस्ते अपघातात ठार
महाराष्ट्रात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; १९८ रस्ते अपघातात ठार नागपूर : महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १९८ बिबट्यांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये झाला असून, राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. …