मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी
का टा वृत्तसेवा | भूषण सवाईकर मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी मोहपा : मोहपा शहरात मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला मोहपा व परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशा, डीजे आणि आतिषबाजीने रंगली शोभायात्रा सावनेर, ईसापुर, दहेगाव, केळवद, झिंगाबाई…