मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर पीएमश्री नगर परिषद शाळा, मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन मोहपा : पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशी नेरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कावेरी ढोबळे, अहाना लांजेवार, मुख्याध्यापक…