समाजाच्या विकासात महिलांचे मौलिक योगदान – डॉ. वैशाली टालाटुले
समाजाच्या विकासात महिलांचे मौलिक योगदान – डॉ. वैशाली टालाटुले काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : स्थानिक बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मेटपांजरा येथील प्राचार्या डॉ. वैशाली टालाटुले उपस्थित होत्या. …