होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका–इराण तणाव तीव्र; ट्रम्प यांचा 48 तासांचा अल्टिमेटम
होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका–इराण तणाव तीव्र ट्रम्प यांचा 48 तासांचा अल्टिमेटम ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची अमेरिकेची धमकी; इराणकडून ‘जशास तसे’ प्रत्युत्तराची चेतावणी वृत्तस्त्रोत : तेल अवीव / तेहरान / वॉशिंग्टन डीसी (12 मिनिटांपूर्वी ) मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक…