February 7, 2026 8:38 am

नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे दुःखद निधन

II भावपूर्ण श्रद्धांजली II

                        नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ​त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक अभ्यासू आणि रुग्णांविषयी कळवळा असलेला तज्ज्ञ डॉक्टर आपण गमावला आहे.
​”ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.”
​भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻🙏🏻
3
0

Leave a Reply

Realted News