गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त पोलिस मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम पुणे : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने तो महागणेशोत्सव म्हणून साजरा होत आहे. या उत्सवाचे पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साऊंड-लाइट शोने सजलेल्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक व पोलीस कुटुंबियांना उत्साहाने भारावून टाकले. …