GUJRAT : अहमदाबाद विमानतळावरून 4 कोटी रुपयांचा गांजा जप्त
अहमदाबाद विमानतळावरून 4 कोटी रुपयांचा गांजा जप्त बँकॉकहून आलेल्या मुलीने ट्रॉली बॅगमध्ये लपवून आणले होते अहमदाबाद : अहमदाबादच्या कस्टम विभागाने बँकॉकहून आलेल्या एका मुलीच्या ट्रॉली बॅगमधून ४ किलो हायब्रिड गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. अहमदाबाद विमानतळावर तिची बॅग हरवल्याची तक्रार मुलीने दाखल केली होती. …