प्रभु ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?
| |

प्रभु ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?

प्रभु ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?                           विज्ञानाने अनेक शोध लावले. भारताच्या स्वातंत्र्याने ७५ वर्ष पूर्ण केले. पण साधूसंतमहापुरूषांचा हा देश ज्या माणूसकीमुळे जगाला प्रीय होता. आम्ही फाटके जरी होतो, तरी मानवता, माणूसकी आमची शाबूत होती. आज शिक्षणाने आमच्या डीगऱ्या…

सिद्धार्थ चनकापुरे सेट उत्तीर्ण
|

सिद्धार्थ चनकापुरे सेट उत्तीर्ण

सिद्धार्थ चनकापुरे सेट उत्तीर्ण कळमेश्वर : मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात कार्यरत अंशकालीन प्राध्यापक सिद्धार्थ दयारामजी चनकापुरे हे नुकतेच समाजशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.                         यापूर्वी त्यांनी मराठी विषयात ‘नेट’ आणि राज्यशास्त्र या विषयात ‘नेट’ व ‘सेट’ या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या…

आरक्षण समाजाला नाही, तर जातीला मिळते : बबनराव तायवाडे
|

आरक्षण समाजाला नाही, तर जातीला मिळते : बबनराव तायवाडे

 ‘मराठा समाजा’ला देणे शक्य नाही; ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची भूमिका नागपूर : भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर ते जातीला देता येते. त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. मात्र, विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी…

गोंधळ घालायचा असेल तर गावाकडे जा : मनोज जरांगे
|

गोंधळ घालायचा असेल तर गावाकडे जा : मनोज जरांगे

मुंबईचे रस्ते मोकळे करा : कोर्टाचे आदेश  मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका,  मनोज जरांगे मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असे कधी वागत नाही. तसेच गोंधळ करायचा असेल तर गावाकडे…

कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी : अभिनेत्री प्रिया मराठे कालवश
|

कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी : अभिनेत्री प्रिया मराठे कालवश

‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठे यांचे निधन : वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. काल (रविवार) पहाटे कर्करोगामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या सोशल मीडिया आणि…

ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, हा जरांगेंचा बालहट्ट : आ. डाॅ. आशिष देशमुख 
| |

ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, हा जरांगेंचा बालहट्ट : आ. डाॅ. आशिष देशमुख 

जरांगेंना चर्चेसाठी खुले निमंत्रण : आरक्षण निर्णायक वळणावर ? मुंबई/ नागपूर : मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीने मनाेज जरांगे यांना चर्चेसाठी खुले निमंत्रण दिले आहे. जरांगेंकडे कायदेशीर बाबींवर सल्ला देण्यासाठी काही विधिज्ञ असतील तर त्यांची बैठक थेट महाधिवक्त्यांसोबत घालून देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे, असे समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी, जरांगे यांनी मराठ्यांना…