सिद्धार्थ चनकापुरे सेट उत्तीर्ण

सिद्धार्थ चनकापुरे सेट उत्तीर्ण

कळमेश्वर : मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात कार्यरत अंशकालीन प्राध्यापक सिद्धार्थ दयारामजी चनकापुरे हे नुकतेच समाजशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
                        यापूर्वी त्यांनी मराठी विषयात ‘नेट’ आणि राज्यशास्त्र या विषयात ‘नेट’ व ‘सेट’ या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष कुंदा विजयकर, सचिव अरविंद धवड, प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News