मोहपा येथील सर्व मिळकतींची होणार फेरचौकशी
मोहपा नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतींची होणार फेरचौकशी का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : जिल्हा अधीक्षक भूमी सर्व अभिलेख नागपूर यांच्या आदेशान्वये मोहपा नगरपरिषद हद्दीतील मिळकतींची फेरतपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर राबविण्यात येणार आहे. …