8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात महत्त्वाच्या शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाईवर मुद्द्यांवर जोरदार सामना अपेक्षित मुंबई : मुंबई/नागपूर: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर 2025 पासून नागपुरात सुरू होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन लांबणीवर जाईल अशी चर्चा होती. मात्र, राज्यपालांनी अधिकृत…


Users Today : 11
Users Yesterday : 17