पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प
पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प कारंजा घाडगे : कारंजा–माणिकवाडा मार्गावरील सावरडोह येथील खडक नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रस्ता रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प होती. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने सावरडोह, खापरी, बेलगाव, सुंसुंद्रा, माणिकवाडा…