मुंबईत 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त
मुंबईत 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, आयकर विभागाकडून चौकशी सुरू मुंबई : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भरारी पथके कार्यरत आहेत. या पथकांकडून शहरातील विविध भागांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. …