(महाराष्ट्र) थोडक्यात महत्वाच्या बातम्या …

महाराष्ट्र : थोडक्यात महत्वाच्या बातम्या … •  कोल्हापुरात आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत मुख्याध्यापकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित विद्यार्थिनी व तिच्या आईच्या तक्रारीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दोन वेळा हा प्रकार घडला….

Karanja : महिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन
|

Karanja : महिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन

सीईओंनी काजळी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यामहिला बचत गटांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कारंजा (घाडगे) | दि. १२ जानेवारी २०२६मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी बुधवार, ७ जानेवारी रोजी काजळी गावास भेट देऊन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संपूर्ण गावात फेरफटका…

KARANJA : नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
|

KARANJA : नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन४२ वर्षांची परंपरा असलेला सातदिवसीय महोत्सव १४ ते २१ जानेवारी दरम्यान कारंजा (घाडगे) | दि. १४ जानेवारी २०२६नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त ४२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव बुधवार, १४ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत नारा येथील व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

Karanja : घरकाम करणाऱ्या १०१ सावित्रीच्या लेकींचा साडी-चोळी देऊन सन्मान
|

Karanja : घरकाम करणाऱ्या १०१ सावित्रीच्या लेकींचा साडी-चोळी देऊन सन्मान

घरकाम करणाऱ्या १०१ सावित्रीच्या लेकींचा साडी-चोळी देऊन सन्मान कारंजा | दि. ५ जानेवारी २०२६क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या जयंती पर्वानिमित्त कारंजा शहरात स्वयंपाक, धुणी-भांडी, झाडू-पोछा आदी घरकाम करणाऱ्या १०१ महिलांचा साडी-चोळी व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल व माळी महासंघ कारंजा यांच्या संयुक्त पुढाकारातून हा…

यूको बँक मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

यूको बँक मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

यूको बँक मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मोहपा (ता. कळमेश्वर) | दि. ६ जानेवारी २०२६सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या यूको बँक (युनायटेड कमर्शियल बँक) मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन मंगळवार, ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे ग्राहक, व्यापारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील…

महापुरुषांच्या विचारांचा जागर : डॉ. अजित जाचक

महापुरुषांच्या विचारांचा जागर : डॉ. अजित जाचक

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी कळमेश्वर, मोहपा | दि. 12 जानेवारी 2026                          मोहपा येथील बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.        …

मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका
|

मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका

मनसेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका बिनविरोध निवडीविरोधातील याचिका फेटाळली; न्यायालयाकडून खडेबोल मुंबई | प्रतिनिधीराज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारी मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेतील चुकीच्या माहितीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना खडेबोल…