लोकसंख्येपेक्षा संस्कार, शिस्त आणि एकता महत्त्वाची; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
लोकसंख्येपेक्षा संस्कार, शिस्त आणि एकता महत्त्वाची; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे संयत वक्तव्य वाराणसी : लोकसंख्येच्या मुद्द्यावर देशात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी समाजाला उद्देशून महत्त्वाचे आणि समतोल विधान केले आहे. “मुलांची संख्या वाढवणे किंवा कमी करणे यावरून समाज मजबूत किंवा कमजोर होत नाही. समाज दीर्घकाळ टिकतो तो संस्कृती, सभ्यता,…