रोहित पवारांच्या मागणीत गैर काय? : राज ठाकरे
विमान अपघात की सत्य दडपण्याचा प्रयत्न? : FIR ला घाबरणारे सरकार संशयाच्या भोवऱ्यात मुंबई | विशेष प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी साधी FIR दाखल होऊ न देणारे सरकार नेमके कसल्या भीतीत आहे?हा थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करत, राज्य सरकारवर संशयाचे गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे…