राज्यात मुसळधार पाऊस व गारपीट; पुढील चार दिवसांचा इशारा सांगली, अक्कलकोटसह अनेक भागांना फटका, पुणे : महाराष्ट्रातील अनेक भागांत आज मुसळधार पावसासह गारपीट झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. Sangli जिल्ह्यातील मिरज परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बेडग आणि आरगसह अनेक भागांत मुसळधार…
-
-
Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या सुटकेनंतर लेहमध्ये रॅली
वांगचुक यांच्या सुटकेनंतर लेहमध्ये रॅली; कारगिल बंद, राज्याच्या दर्जाच्या मागणीला जोर लेह (लडाख) : पर्यावरण कार्यकर्ते Sonam Wangchuk यांच्या सुटकेनंतर दोन दिवसांनी लेह शहरात कडेकोट बंदोबस्तात शेकडो नागरिकांनी रॅली काढली, तर कारगिलमध्ये बंद पाळण्यात आला. सप्टेंबर 2025 मधील हिंसक निदर्शनांनंतर ही पहिलीच मोठी रॅली मानली जात आहे. …
-
ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम; जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार
ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम; जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल ठाणेगाव : कारंजा पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेगाव येथे जनजागृती व समाजप्रबोधनासाठी ‘संवाद उपक्रम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. श्री लक्ष्मण गिर गोसावी देवस्थान येथे…
-
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सहावीतील विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. …
-
मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात
मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा गौरव, आत्मविश्वासाचा संदेश का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : जागतिक महिला दिनानिमित्त स्थानिक महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा गौरव करत स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मोहपा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने हा…